रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप



टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (वस्ताद) व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आमचे बंधू मा.श्री सचिनभैय्या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप करण्यात आला, यावेळी इचलकरंजी टायगर ग्रुप चे रणजीत म्हेतर, अभिषेक पाटील, शंकर हुलमणी, गुरुराज जोळद, आशीष चांडक, नामदेव हुलमणी, अवधूत जगताप,संदीप पाटील, प्रकाश हुलमणी, गणेश म्हेतर ,कृष्णात बडवे, शंतनु हुलमणी,सतीश जाधव, उत्तम पाटील  व टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...