शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख व सचिन हळदे यांनी कोव्हिडं 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करण्याचे भागातील नागरिकाना आवाहन केले.

चंदूर: तालुका पंचायत माजी सभापती महेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदूर येथील शाहूनगर 3 नंबर वार्डाचे धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख व सचिन हळदे यांनी कोव्हिडं 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करून भागातील नागरिकांना मास्कचा  वापर करण्यासाठी आवाहन केले व आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हापरिषद सदस्य राहुल आवाडे तसेच सभापती महेश पाटील यांच्या फंडामधून भागामध्ये झालेल्या कामांची पाहणी केली तसेच उर्वरित कामांची आखणी करून मागणी प्रस्ताव तयार केला

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...