शनिवार, ७ मार्च, २०२६

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप


टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री लक्ष्मीनारायण गोशाळेत चारा वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी इचलकरंजी टायगर ग्रुपचे रणजीत म्हेतर ,संदीप पाटील, आशिष चांडक, अवधूत जगताप ,मल्लिकार्जुन आगडी, दगडू जाधव ,शंकर हुलमणी, गुरुराज जोळद, रोहित जाधव आदी उपस्थित होते टायगर ग्रुप चे देशभरात सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो आणि चारा वाटप कार्यक्रम हे कार्य परंपरेचा एक भाग ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...