शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

सलोनी पाटीलचे शालेय स्केटिंगमध्ये राज्यस्तरीय निवड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर महाराष्ट्र शासन यांच्याकडून आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा सन 2023 24 यामध्ये कुमारी सलोनी संदीप पाटील शाळेचे नाव डी के टी सोसायटीचे  इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे या शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रोड रेस व ५०० मीटर तसेच १००० मीटर स्केटिंग रेस मध्ये तिन्ही मध्ये गोल्ड मेडल पटकाविला आहे तसेच तिची राज्यस्तरीय मध्ये निवड झालेली आहे या कामगिरीमध्ये स्केटिंगचे प्रशिक्षक सुनील खोत व सविता खोत  यांचे मार्गदर्शन लाभले हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...