रविवार, २३ मे, २०२१

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंधःकार दूर करण्यासाठी धावले इचलकरंजीकर...

इचलकरंजी :
वादळाने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर  सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने वीज वितरण कंपनीच्या वीज वाहिन्या आणि एकूणच पायाभूत यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्ह्यातील गावे अंधारात बुडाली होती . येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाचशेहून अधिक वीज वितरणचे कर्मचारी सिंधुदुर्गमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल झाले आहेत .त्यामध्ये इचलकरंजी मधून देखील टिम गेलेली आहे,तेथील तीन लाखांहून अधिक वीज ग्राहकांचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत . दरम्यान , वीजपुरवठ्याअभावी जनजीवन विस्कळीत झाले आहे. चक्रीवादळाने तेथील २८ वीज उपकेंद्रे बंद पडली . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी इचलकरंजी टिम  कोसळलेले विद्युत खांब उभे करणे , तुटलेल्या वीज वाहिन्यांची जोडणी करणे , ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करणे काम करत आहेत .
महावितरण मधील कर्मचाराना सरकार कडुन प्रशंसा होत नाही कोरोनासारखा महामारी मध्ये कर्मचारी २४ तास वीज पुरवठा सुरळीत पणे देत  आहेत.त्यामुळे दवाखाने,पाणी पुरवठा ,दिवाबत्ती,मोबाईल चालु आहेत.पण त्यांचासाठी लस देखील मिळत नाही,त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.फ्रंटलाईन वर्करच्या दर्जा मिळत नाही.या मागणीसाठी संप करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.

सोमवार, १७ मे, २०२१

महावितरणमधील कर्मचाराचे इचलकरंजीमध्ये निर्दशने:

 इचलकरंजी :  महावितरण/महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील कामगार,अभिंयते व अधिकारी ,व कंञाटी,आऊट-सोर्सिग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जाहिर करणे  या एकमेव मागणीसाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या धोरणाचा निषेद करण्यासाठी दि.१७.०५.२०२१ (सोमवार) रोजी दिवसभर एम एस ई वर्कर्स फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, विभागीय सचिव . सभासद व कार्यकर्ते यांनीआपण काम करीत असलेल्या ठिकाणी  किंवा आपल्या कार्यासमोर डिजीटल बॕनर, पोस्टर,कार्ड बोर्ड तसेच काळ्या फिती लावुन कोविद-१९ आजाराच्या नियमाचे व राज्य सरकारच्या मार्गदर्शन सुचनाचे पालन करत निदर्शने करावी अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने केल्या होत्या त्यास अनुसरून इचलकरंजी विभागीय कार्यालयासमोर वर्कस फेडरेशनच्या वतीने कोरोना नियमाचे पालन करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. काळया फिती लावण्यात आलया. यावेळी  झोनल उपाध्यक्ष कॉम्रेड सुभाष फाळके., विभागिय सचिव  कॉम्रेड अभिषेक पाटील .व सर्व काँम्रेड इचलकरंजी विभाग   यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सभासद यावेळी उपस्थित होते.

महावितरण मधील कर्मचाराना फ्रंट लाईन वर्कर घोषीत करा म्हणुन इचलकरंजी मधील कर्मचाराचे निर्दशने.

शनिवार, १ मे, २०२१

काँ के एल मलाबादे पंतसस्थेच्या चेअरमन पदी रामचंद्र भिसे यांची निवड.

इचलकरंजी।  काँ के एल मलाबादे पतसंस्थेच्या चेअरमन पदी काँ रामचंद्र भिसे यांंची निवड 
करण्यात आली. यावेळी ए बी पाटील सर ,हरी माळी,धनंजय पळसुळे, दिलीप कांंबळे,गणेश शिंंदे, बराप्पा परीट,विश्वनाथ कुमटेकर,शंकर अकसर,मिलीद फाटक,भंडारे वहीनी,माने वहीनी व संस्थेतील स्टाफ होते.

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...