सोमवार, १७ मे, २०२१
महावितरणमधील कर्मचाराचे इचलकरंजीमध्ये निर्दशने:
इचलकरंजी : महावितरण/महानिर्मिती व महापारेषण कंपन्यातील कामगार,अभिंयते व अधिकारी ,व कंञाटी,आऊट-सोर्सिग कामगार व सुरक्षा-रक्षक कर्मचाऱ्यांना फ्रंन्टलाइन वर्कर म्हणून जाहिर करणे या एकमेव मागणीसाठी व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारच्या धोरणाचा निषेद करण्यासाठी दि.१७.०५.२०२१ (सोमवार) रोजी दिवसभर एम एस ई वर्कर्स फेडरेशनचे सर्व पदाधिकारी, विभागीय सचिव . सभासद व कार्यकर्ते यांनीआपण काम करीत असलेल्या ठिकाणी किंवा आपल्या कार्यासमोर डिजीटल बॕनर, पोस्टर,कार्ड बोर्ड तसेच काळ्या फिती लावुन कोविद-१९ आजाराच्या नियमाचे व राज्य सरकारच्या मार्गदर्शन सुचनाचे पालन करत निदर्शने करावी अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने केल्या होत्या त्यास अनुसरून इचलकरंजी विभागीय कार्यालयासमोर वर्कस फेडरेशनच्या वतीने कोरोना नियमाचे पालन करून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. काळया फिती लावण्यात आलया. यावेळी झोनल उपाध्यक्ष कॉम्रेड सुभाष फाळके., विभागिय सचिव कॉम्रेड अभिषेक पाटील .व सर्व काँम्रेड इचलकरंजी विभाग यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सभासद यावेळी उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा