रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३
श्री वड मारुती मंदिर दीपोत्सव साजरा
त्रिपुरारी पोर्णिमा - दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोध्या नगर इचलकरंजी येथील श्री वड मारुती मंदिर येथे दीपप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी परिसरातील सर्व भक्त जण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...