टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (वस्ताद) व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आमचे बंधू मा.श्री सचिनभैय्या पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप करण्यात आला, यावेळी इचलकरंजी टायगर ग्रुप चे रणजीत म्हेतर, अभिषेक पाटील, शंकर हुलमणी, गुरुराज जोळद, आशीष चांडक, नामदेव हुलमणी, अवधूत जगताप,संदीप पाटील, प्रकाश हुलमणी, गणेश म्हेतर ,कृष्णात बडवे, शंतनु हुलमणी,सतीश जाधव, उत्तम पाटील व टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
रविवार, १७ ऑगस्ट, २०२५
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहरात बैठक संपन्न
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उद्दिष्टे आणि त्यांची कार्य याविषयी चर्चा झाली.प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले. इचलकरंजी मध्ये या संघटनेचा विस्तार कसा करायचा व पुढील कार्यक्रमाची आखणी कशी करायची हे विशेष मुद्दे बैठकीमध्ये होते.
श्री वड मारुती मंदिर येथे महाशिवरात्र निमित्त उज्जैनच्या महाकालची प्रतिकृती साकारली.
राज्यभर महाशिवरात्रीचा उत्साह दिसत आहे. महाशिवरात्री निमित्त श्री वड मारुती मंदिर येथे उज्जैनच्या महाकालची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली
निराधार विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत वाढदिवस साजरा
सध्याच्या पिढीत वाढदिवस म्हणला की, बॅनरबाजी केक पार्टी डी जे अन् फटाक्याचे आतिषबाजी अशा सेलिब्रेशन मध्ये हजारो रुपयांची उधळण.या अशा मोजमस्तीला फाटा देत.टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी येथील टायगर ग्रुप चे सदस्य नामदेव हुलमणी यांनी आपला वाढदिवस अब्दुल लाट येथील बालोद्यान वंचित, निराधार, व भटक्या मुला मुलींसाठी निवासी वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून साजरा करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. यावेळी सर्वांची टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
यावेळी इचलकरंजीचे टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...