रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

निराधार विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत वाढदिवस साजरा

        सध्याच्या पिढीत वाढदिवस म्हणला की, बॅनरबाजी केक पार्टी डी जे अन् फटाक्याचे आतिषबाजी अशा सेलिब्रेशन मध्ये  हजारो रुपयांची उधळण.या अशा मोजमस्तीला फाटा देत.टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी येथील टायगर ग्रुप चे सदस्य नामदेव हुलमणी यांनी आपला वाढदिवस अब्दुल लाट येथील बालोद्यान वंचित, निराधार,  व भटक्या मुला मुलींसाठी निवासी वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून साजरा करत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. यावेळी सर्वांची टायगर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते.
  यावेळी इचलकरंजीचे टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...