मंगळवार, २३ जानेवारी, २०२४
श्री वड मारुती मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
🛕 अयोध्या मध्ये प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त श्री वड मारुती मंदिर मध्ये सर्व रामभक्त एकत्रित येवून यामध्ये सकाळी रामरक्षा हवन ,सुंदरकांड ,सामूहिक जप व आरती व प्रसाद व मंदिरात दिपत्सव करण्यात आला. यावेळी भागातील सर्व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा