रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

श्री वड मारुती मंदिर दीपोत्सव साजरा

 त्रिपुरारी पोर्णिमा - दीपोत्सवाच्या निमित्ताने आयोध्या नगर इचलकरंजी येथील श्री वड  मारुती मंदिर येथे दीपप्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी परिसरातील सर्व भक्त जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...