जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर महाराष्ट्र शासन यांच्याकडून आयोजित कोल्हापूर विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा सन 2023 24 यामध्ये कुमारी सलोनी संदीप पाटील शाळेचे नाव डी के टी सोसायटीचे इचलकरंजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी इयत्ता पाचवी मध्ये शिकत आहे या शालेय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये रोड रेस व ५०० मीटर तसेच १००० मीटर स्केटिंग रेस मध्ये तिन्ही मध्ये गोल्ड मेडल पटकाविला आहे तसेच तिची राज्यस्तरीय मध्ये निवड झालेली आहे या कामगिरीमध्ये स्केटिंगचे प्रशिक्षक सुनील खोत व सविता खोत यांचे मार्गदर्शन लाभले हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा