मंगळवार, २३ जानेवारी, २०२४

श्री वड मारुती मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न

🛕 अयोध्या मध्ये प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त श्री वड मारुती मंदिर मध्ये सर्व रामभक्त एकत्रित येवून यामध्ये सकाळी रामरक्षा हवन ,सुंदरकांड ,सामूहिक जप व आरती व प्रसाद व मंदिरात दिपत्सव करण्यात आला. यावेळी भागातील सर्व भक्त मंडळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप

टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...