चंदूर: तालुका पंचायत माजी सभापती महेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चंदूर येथील शाहूनगर 3 नंबर वार्डाचे धडाडीचे ग्रामपंचायत सदस्य फिरोज शेख व सचिन हळदे यांनी कोव्हिडं 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करून भागातील नागरिकांना मास्कचा वापर करण्यासाठी आवाहन केले व आमदार प्रकाश आण्णा आवाडे व जिल्हापरिषद सदस्य राहुल आवाडे तसेच सभापती महेश पाटील यांच्या फंडामधून भागामध्ये झालेल्या कामांची पाहणी केली तसेच उर्वरित कामांची आखणी करून मागणी प्रस्ताव तयार केला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
इचलकरंजी टायगर ग्रुप च्या वतीने गोशाळेत चारा वाटप
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
-
टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरिबांची हित पाहणारी संस्था आहे. संस्थापक अध्यक्ष मा. पै.जालिंदरभाऊ जाधव (व...
-
टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य इचलकरंजी शहर पहिली बैठक भगतसिंग बागेत पार पडली, या बैठकीतील विशिष्ट मुद्दे टायगर ग्रुप संघटनेचे उ...
-
टायगर ग्रुप चे राष्ट्रीय अध्यक्ष पै.तानाजीभाऊ जाधव यांचे लाडके व विश्वासू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पै.सुशांतभाऊ कांबळे यांच्या व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा